नवी मुंबई महानगरपालिका

ग्रंथालय

दृष्टी

आमचे भविष्यदृष्टी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकासाठी समावेशक, सुलभ व नागरिककेंद्रित सार्वजनिक ग्रंथालय व्यवस्था उभारणे, जी वाचन, शिक्षण व ज्ञानसंवर्धनाची संस्कृती वृद्धिंगत करून समाजाच्या शैक्षणिक व बौद्धिक विकासास चालना देईल.

समावेशकता

सर्वांसाठी प्रवेश

वाचन संस्कृती

सतत शिक्षण

बौद्धिक विकास

ज्ञान संवर्धन

ध्येय

आमची प्रतिबद्धता

वाचन आणि आजीवन शिक्षणास प्रोत्साहन देणे, दर्जेदार ग्रंथालय व अभ्यासिकेच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि भौतिक व डिजिटल माध्यमांतून सर्व नागरिकांना ज्ञानसाधनांचा समान प्रवेश सुनिश्चित करणे.

गुणवत्तापूर्ण सुविधा

आधुनिक ग्रंथालये

डिजिटल प्रवेश

ई-संसाधने

सामुदायिक सहभाग

नागरिक संवाद

उद्दिष्टे

आमची ध्येये व प्राथमिकताः

01

वाचन प्रेरणा

सर्व वयोगटांतील नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व ती वृद्धिंगत करणे.

02

शैक्षणिक सहाय्य

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, शांत अभ्यासाची जागा व दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध करणे.

03

परीक्षा तयारी

स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षण व करिअर विकासासाठी साहाय्य.

04

डिजिटल विकास

डिजिटल ग्रंथालय, ई-पुस्तके व ई-वाचन सुविधा विकसित करणे.

05

समावेशक सेवा

सर्व घटकांपर्यंत ग्रंथालय सेवा पोहोचविणे.

06

सामाजिक मूल्ये

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित ज्ञान, समता व सामाजिक न्यायाची मूल्ये रुजविणे.

07

सामाजिक विकास

ज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीस हातभार लावणे.

ग्रंथालय सेवांचा लाभ घ्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या 36 ग्रंथालयांमधील एकाचे सदस्य व्हा